00:57

हूरहूर

Posted by शमा काझी

या झोपाळ्यावरून त्या झोपाळ्यावर घेतल्या फिरक्या
मनाच्या झोक्याला चैनेना
काहीतरी कुठे तरी हरवले, मुळीच बाई गवसेना
डोळ्याला डोळा लागेना
उगीच पडून राहू किती मन आक्रंदूनी आंत बाहेर करी
सोन्याची भाल न करडांत घाल
माझीच तर्हा झाली तशी तुझीही कर तशी म्हणू कशी

शमा काझी । 29-06-1989

0 comments: